ज्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी दिनांक ३०/०७/२०१४ रोजी आहे अशा उमेदवारांना दिनांक ३०/०७/२०१४ रोजी ईद असल्याचे जाहीर झाल्यास कागदपत्र तपासणीचा पुढील दिनांक कळवण्यात येईल.